Ferfar #2727 · बोरी
चांदुर रे., अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15
- Talathi
- कमलकीशोर शेषराव गाठे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : C.B.I. राजुरा
लिहून देणार : सिंधु सुरेश येनकर रा. बोरी यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 15 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक C.B.I. राजुरा यांचेकडील पत्र क्रमांक oct/18 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.