Ferfar #1448 · वाई बोध
चांदुर रे., अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 73
- Talathi
- राहुल किशोरराव निंघोट
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया , चांदूररेल्वे
लिहून देणार : लीलाबाई काशीराव चटुले रा. वाई बोध चांदूररेल्वे यांचेकडील दस्त क्रमांक 16 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 16 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.