सातबारा Watch

← खंबाळा

Ferfar #513 · खंबाळा

चांदुर रे., अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
कमलकीशोर शेषराव गाठे
First seen
53m ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : C.B.I. राजुरा लिहून देणार : शैलेश बाबाराव बाळे रा. वाघोडा यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 76 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक राजुरा यांचेकडील पत्र क्रमांक rajura/oct/18 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.