सातबारा Watch

← किरजवळा

Ferfar #1874 · किरजवळा

चांदुर रे., अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
कमलकीशोर शेषराव गाठे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : C.B.I.राजुरा लिहून देणार : शारदाबाई भगवंत मोहोड रा. किरजवळा यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 43 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक C.B.I.राजुरा यांचेकडील पत्र क्रमांक rajura/oct/15 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.