सातबारा Watch

← घुईखेड

Ferfar #1976 · घुईखेड

चांदुर रे., अमरावती · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
446
Talathi
प्रफुल रामरावजी गजभिये
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : सेवा सहकारी सोसायटी घुईखेड, घुईखेड लिहुन देणार : अरुन हरिगीर गिरी रा. घुईखेड यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 446 क्षेत्र 0.95 वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.