सातबारा Watch

← चांदुर भाग 1

Ferfar #15232 · चांदुर भाग 1

चांदुर रे., अमरावती · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
39/1/ड/3
Talathi
प्रमोद रामदास इंगळे
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:-मनोहर पुर्णाजी मंगरुळकर रा. चांदुर (खाता क्रमांक11217) गट/सर्व्हे क्रमांक39/1/ड/3, बिगरशेती क्षेत्र 2.9230 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.0587 आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- गोपालकृष्ण मनोहरराव मंगरुळकर , (खाता क्रमांक :-16359)गट/सर्व्हे क्रमांक 39/1/ड/3 बिगरशेती क्षेत्र 2.0587 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक चांदूररेल्वे जिल्हा अमरावती यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3464 दिनांक 25/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.