सातबारा Watch

← चांदुर भाग 1

Ferfar #15267 · चांदुर भाग 1

चांदुर रे., अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
226/2
Talathi
प्रमोद रामदास इंगळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा चांदूर रेल्वे लिहून घेणार : निलेश भिमराव पाटिल यांनी सर्व्हे क्रमांक : 226/2 तपशिल : भारतीय स्टेट बॅक शाखा चा रे यास 40.000/- गहाण - 619 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला क्र.दि.30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.