सातबारा Watch

← अंजनवती

Ferfar #1058 · अंजनवती

धामणगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
धर्माळे पि.एन.
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : मसदी सेवा सहकारी सोस. लिहून घेणार : शंकर मधुकर पाचबुध्दे यांनी सर्व्हे क्रमांक : 37 तपशिल : दिनांक 05/06/2018 रोजी सेवा सहकारी सोस. चा शंकर मधुकर पाचबुध्दे यांच्या नावे र.रु.230000/- कर्ज. - 685 सर्व्हे क्रमांक : 37 तपशिल : . - 20025 मसदी से.स.सो यांचा १,४०,००० रु बोझा शंकर पाचबुध्‍दे यांचे नावे - 20025 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मसदी सेवा सहकारी सोस.यांचे कडील बोजा कमी पत्र दिनांक 15/10/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.