सातबारा Watch

← ढाकुलगांव

Ferfar #652 · ढाकुलगांव

धामणगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
रितेश पुरुषोत्तम भोकरे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी,अशोकनगर लिहून घेणार : मधुकर नामदेव बोरकर यांनी सर्व्हे क्रमांक : 36 तपशिल : से.स.सो.धाकुलगाव यांचा गहाण बोजा २५/०७/२००८ मधुकर बोरकर , - 139 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.