सातबारा Watch

← सयदपुर

Ferfar #234 · सयदपुर

धामणगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
69
Talathi
धर्माळे पि.एन.
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : मसदी सेवा सहकारी सोस. लिहून घेणार : कृष्णा मधुकर पाचबुध्दे यांनी सर्व्हे क्रमांक : 69 तपशिल : दिनांक 05/06/2018 रोजी मसदी सेवा सहकारी सोस चा कृष्णा मधुकर पाचबुध्दे यांच्या नावे र.रु.170000/- कर्ज. - 157 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल मसदी सेवा सहकारी सोस.यांचे कडील बोजा कमी पत्र दिनांक 21/10/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.