Ferfar #1337 · गव्हा फरकाडे
धामणगाव, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- धर्माळे पि.एन.
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहून घेणार : भारतीय स्टेट बँक,अंजनसिंगी
लिहून देणार : सलिम खान खलील खान रा. गव्हाफरकाडे यांनी दुय्यम निबंधक धामणगाव यांचे कडील दिनांक 05/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक अंजनसिंगी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा इतर अधिकारात पिक कर्ज बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.