Ferfar #2580 · दाभाडा
धामणगाव, अमरावती · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/1/ब
- Talathi
- श्री गोपाल धनराज नागरीकर
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून घेणार : सेवा सहकारी सोसायटी दाभाडा , दाभाडा
लिहून देणार :ज्ञानेश्वर सुखदेव भेंडे रा.दाभाडा यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 17/1/ब वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.