सातबारा Watch

← सोनोरा काकडे

Ferfar #661 · सोनोरा काकडे

धामणगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
53/2
Talathi
चेतन दादाराव चकुले
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी र नं १०६४ लिहून घेणार : देवचंद नारायण पाते यांनी सर्व्हे क्रमांक : 53/2 तपशिल : सोनोरा से.स.सो.र.न.१०६४ यास देवचंद नारायण पाते यांचे मालकीचे शेत गहाण १५००००/दिनांक २०/०६/2018 - 474 सोनोरा सेवा सह. सोसायटी र. नं. १०६४ ता. धामणगांव रेल्वे चा देवचंद नारायण पाते यांच्या शेतावर बोजा रु. 200000 दिनांक 05/08/2022. - 565 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.