Ferfar #1301 · जळगांव आर्वि
धामणगाव, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21
- Talathi
- संकेत गौतमराव घोरपडे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी जळगाव आर्वी
लिहून घेणार : विमल अंबादास भोगे
यांनी सर्व्हे क्रमांक : 21 तपशिल : दिनांक 04/05/2021 रोजी से.स.सो जळगाव आर्वि चा विमल अंबादास भोगे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 1095
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्रमांक11/2026 दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.