सातबारा Watch

← जुना धामणगांव

Ferfar #11706 · जुना धामणगांव

धामणगाव, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
112/3/71
Talathi
अनंत वासुदेव मानकर
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्वीटास स्मॉल फायनांस बॅंक ली शाखा नागपुर गहाणखत लिहुन देणार : प्रिती निखील भोंगे रा. जुना धामणगांव यांनी दुय्यम निबंधक धामणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2297-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 112/3/71 क्षेत्र 162.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रिती निखील भोंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.