Ferfar #11714 · जुना धामणगांव
धामणगाव, अमरावती · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/1/143
- Talathi
- अनंत वासुदेव मानकर
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
गोवर्धन शिवनारायण मुंधडा रा. जुना धामणगांव(खाता क्रमांक27528) यांचे गट/सर्व्हे क्रमांक52/1/143, बिगरशेती क्षेत्र 1.5300 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.53 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सविता हरीभाऊ वानखडे , (खाता क्रमांक :-27541)गट/सर्व्हे क्रमांक 52/1/143 बिगरशेती क्षेत्र 1.53 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक धामणगाव जिल्हा अमरावती यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1652 दिनांक 22/06/2012 प्रमाणे रक्कम रुपये 111000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.