सातबारा Watch

← जुना धामणगांव

Ferfar #11718 · जुना धामणगांव

धामणगाव, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
100/2/33/1
Talathi
अनंत वासुदेव मानकर
First seen
41h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा धाामणगांव रेल्वे तर्फे राजन संतोषकुमार सिंह गहाणखत लिहुन देणार : धीरज शंकर यादव रा. जुना धामणगांव यांनी दुय्यम निबंधक धामणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2330-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100/2/33/1 क्षेत्र 152.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धीरज शंकर यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.