Ferfar #11751 · जुना धामणगांव
धामणगाव, अमरावती · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 116/1/क/1/अ
- Talathi
- अनंत वासुदेव मानकर
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
गणेश कृष्णराव पारधेकर रा. जुना धामणगांव(खाता क्रमांक22075) यांचे गट/सर्व्हे क्रमांक116/1/क/1/अ, बिगरशेती क्षेत्र 101.2500 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 101.25 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
ओजस चंद्रकिशोर कडू ,चंद्रकिशोर विनायकराव कडू - - -, (खाता क्रमांक :-27575)गट/सर्व्हे क्रमांक 116/1/क/1/अ बिगरशेती क्षेत्र 101.25 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक धामणगाव जिल्हा अमरावती यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2390 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.