सातबारा Watch

← दत्तापुर

Ferfar #2046 · दत्तापुर

धामणगाव, अमरावती · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
Certified
—
Gat / Survey
80/1/अ
Talathi
मंगेश महादेवराव तायस्कर
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 मा.तहसीलदार धामणगाव रेल्वे यांचेकडील आदेश क्रमांक रा.मा.क्र./आर.टी.एस.-६४/दत्तापूर-३२ /२०२६/२७ नुसार मौजा दत्तापूर येथील स.न. ८०/१/अ क्षेत्र २.३६ हे आर हि शेतजमीन भोगवट वर्ग २ मधून भोगवट वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करण्यात आली