सातबारा Watch

← कासारखेड

Ferfar #1810 · कासारखेड

धामणगाव, अमरावती · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
160
Talathi
रविन्द्र रामकृष्ण खानंदे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026 लिहुन घेणार : से.स.सो. कासारखेड र.न.१०४९ , - लिहुन देणार : मारोती बालाजी कोल्हे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 160 क्षेत्र 1.85 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.