सातबारा Watch

← तळणी

Ferfar #2125 · तळणी

धामणगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
रविंद्र हरिचंद्र आडे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : दि.अ.जि.म.स.बँक धामणगाव रेल्वे लिहून घेणार : पाडुरंग वामन भोस यांनी सर्व्हे क्रमांक : 20 तपशिल : दि अम जि म स बॅक मु का अम चा बोजा 25,000 रू सुनिता जाधव यांचे नावावर - 20340 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.