सातबारा Watch

← निबोली

Ferfar #2143 · निबोली

धामणगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
267/1
Talathi
कु सारिकाराणी सुभाषसिंग रघुवंशी
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया ,धामणगाव रेल्वे लिहून घेणार : चंद्रशेखर गोपाळराव भलमे यांनी सर्व्हे क्रमांक : 267/1 तपशिल : बँक ऑफ इंडीया 90000 रु चा बोजा दि 28/06/2016 चंद्रशेखर गोपाळराव भमले च्या हीस्यावर - 549 विहीर 1 चंद्रशेखर भलमे यांच्या हीस्यात - 549 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.