Ferfar #7422 · झाडगांव
धामणगाव, अमरावती · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 471
- Talathi
- रविंद्र हरिचंद्र आडे
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : सेवा सहकारी सोसायटी सोनेगाव , र.नं.७४९
लिहुन देणार : सौ. विजया बाबाराव इंगोले रा. सोनेगाव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 471 क्षेत्र 0.81 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.