सातबारा Watch

← वकनाथ

Ferfar #1522 · वकनाथ

धामणगाव, अमरावती · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
104/4/अ
Talathi
कु.शितल विजय खेरडे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 लिहुन घेणार : सोनेगाव से सह सो र नं ७४९ , सोनेगाव लिहुन देणार : दिवाकर रामदास अलोने रा. वकनाथ यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 104/4/अ क्षेत्र 0.81 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.