सातबारा Watch

← उसळगव्हाण

Ferfar #943 · उसळगव्हाण

धामणगाव, अमरावती · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
दिनेश मारोतराव ठाकरे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 खरेदी घेणार जय भगवान सन ऑफ तेलु रजत सन ऑफ शिवकुमार राठी माधुरी मयूर चौधरी यांनी मेका रम्या श्री w/o मेका सत्यनारायना यांच्याकडून मौजा उसळगव्हाण येथील गट क्रमांक ४३ मधील १ हे.आर व २.३१ हे.आर व ०.०६ पो.ख.अशी एकूण ३.३७ हे आर जमीन दुय्यम निंबधक धामणगाव जिल्हा अमरावती यांचेकडील दस्त क्रमांक 1301 दिनांक 29/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2649000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.