सातबारा Watch

← वडगाव बाजदी

Ferfar #2042 · वडगाव बाजदी

धामणगाव, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
145
Talathi
आरती रमेश कनोडीया
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026 लिहून घेणार : से.स.सो. वडगाव र.न.१०२२ , धामणगाव लिहून देणार : यादव बाबाराव हांडे रा. वडगाव बाजदी यांनी दुय्यम निबंधक धामणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 35 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 145 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक से.स.सो. वडगाव र.न.१०२२ यांचेकडील पत्र क्रमांक 36 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.