सातबारा Watch

← घुसळी

Ferfar #644 · घुसळी

धामणगाव, अमरावती · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
विनोद दिनकर जायभाये
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : जळगाव आर्वी सेवा सहकारी सोसायटी लि.र.न. 1014 धामण, जळगाव आर्वी सेवा सहकारी सोसायटी लि.र.न. 1014 धामण लिहुन देणार : अरुन गुलाबराव ठाकरे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 93 क्षेत्र 1.18 वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.