सातबारा Watch

← सावळा

Ferfar #1486 · सावळा

धामणगाव, अमरावती · JSON

Type
आदेशाने नावात दुरुस्ती
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
268
Talathi
Shivdas R Waghmare
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026मा. तहसिलदार धामनगाव रेल्वे यांचे आदेश रामाक्र/आरटीएस-64/सावळा/31/2026-2027 आदेश पारित दिनांक 30/09/2026 नुसार मौजा सावळा येथील शेत गट क्रं.268 क्षेत्र 6.85 हे.आर मध्ये खातेदार सुषमा रमेश कणसे ऐवजी अर्चना रमेश कणसे अशी नावात दुरूस्ती करण्यात आली.