Ferfar #340 · मुंड खुशाल रघुनाथ
धामणगाव, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/2
- Talathi
- बिपीन दिगांबर काळे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी मंगरूळ दस्तगीर र.नं.1085
लिहून घेणार : नरसिग बाबाराव ढेमरे रा. मंगरूळ दस्तगीर
यांनी सर्व्हे क्रमांक : 7/2 तपशिल : से स सो .म द .चा नरसिंग ढेमरे 1. 32 वर 50000 रु .चा बोजा दि .3/8/11 - 21
से .स . सो .र .न .1085 मंगरूळ दस्त यांचा नरसिंग ढेमरे यांच्या शेतावर 161000 रु चा बोजा दिनांक 03//05/2021 - 264
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत नील झाल्याच्या बँकेच्या पत्रावरून पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.