सातबारा Watch

← मुंड कडताराम दामोधर

Ferfar #1187 · मुंड कडताराम दामोधर

धामणगाव, अमरावती · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
11/1
Talathi
कु सारिकाराणी सुभाषसिंग रघुवंशी
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026संध्या निलेश भिसेकर, यांनी अर्ज दिला की कै. रजनी पांडुरंग भिसेकर हे 30/07/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.15/09/2017 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- गट/सर्व्हे क्रमांक 11/1 - संध्या निलेश भिसेकर (खाता क्रमांक :-501) लागवडीयोग्य क्षेत्र 2.11 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.33 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक धामणगाव जिल्हा अमरावती यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 1466 दिनांक 15/09/2017 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.