सातबारा Watch

← जोधापूर

Ferfar #332 · जोधापूर

धामणगाव, अमरावती · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1
Talathi
श्रृती चंद्रशेखर धनविजय
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 हक्कसोड लिहुन देणार:- उमाबाई रामकृष्ण पसारे,देवयानि विनोद पसारे, प्रीती विनोद पसारे,मनोज कुमार रामकृष्ण पसारे,राम विनोद पसारे अ.पा.क.अज्ञान प्रीती विनोद पसरे आई, विजय रामकृष्ण पसारे (खाता क्रमांक :- 404 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 1 यांनी हक्कसोड लिहुन घेणार:- किरण रविंद्र कापसे, देवेंद्र रामकृष्णजी पसारे , महेश्वरी प्रकाश लोणारे यांना दुय्यम निबंधक धामणगाव यांचे कडील नोंदणीकृत दस्त क्रमांक 1410 दिनांक 09/06/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.