सातबारा Watch

← हिरापुर

Ferfar #1717 · हिरापुर

धामणगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
44/58
Talathi
आरती रमेश कनोडीया
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : अभिनंदन अर्बन को ऑप.बँक लि.अम. शा. धा.रे लिहून घेणार : गोपाल पुंडलीक लोंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 44/58 तपशिल : प्रमाणे गोपाल पुंडलीक लोंदे यानी अभिनंदन अर्बन को ऑप बँक लि. अमरावती शाखा धामणगाव रे ता धामणगाव रेल्वे जि अमरावती यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1424 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा क्र.130, 2026-27 दी.12-10-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.