Ferfar #314 · वडाळा
आष्टी, वर्धा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/3
- Talathi
- प्रियंका धनंजय इंगोले
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहून घेणार : बॅक ऑफ इंडिया, दु.नि.आष्टी
लिहून देणार : रेखाबाई रमेशराव कोकाटे रा. वडाळा यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक BOI/SAHUR दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.