Ferfar #515 · बोरगाव
आष्टी, वर्धा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- सविता रामचंद्र भगत
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
मा तहसिलदार आष्ठी यांचे आदेश रा मा क्र /एस आर व्ही-43 EQJCourt Case no 00055 year 2026 मौजा -बोरगाव टु येथील सर्वे क्र 80 आराजी 1.21 असुन 1) खातेदार - धनराज नामदेव वांदे यांना 0.40 आराजी देन्यात आली. तसेच 2) खातेदार - विशाल मारोतराव वांदे ,सचिन मारोतराव वांदे, छाया मारोतराव वांदे यांच्या नावे सामाइक 0.81 आराजी देन्यात आली.
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 43
आदेश दिनांक : 26/10/2026