सातबारा Watch

← दुग्रवाडा

Ferfar #411 · दुग्रवाडा

आष्टी, वर्धा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-11-11 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
116
Talathi
प्रियंका खुशालराव पेंदोर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/09/2026 लिहून घेणार : सेवा सहकारी संस्था हातुर्णा लिहून देणार : सुनंदा साहेबराव ठाकरे रा. दुग्रवाडा यांनी सेवा सहकारी संस्था यास दिनांक 16/09/2026 ला प रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेवा सहकारी संस्था हातुर्णा यांचेकडील पत्र क्रमांक 1345 नुसार ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.