सातबारा Watch

← जामगाव

Ferfar #572 · जामगाव

आष्टी, वर्धा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
42/3/1
Talathi
प्रियंका खुशालराव पेंदोर
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : एच.डी.एफ.सी.बँक वरूड, लिहून देणार : विलास प्रकाशराव दंडाळे रा. जामगाव यांनी दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 260000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42/3/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी.बँक वरूड यांचेकडील पत्र क्रमांक 125 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 260000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.