सातबारा Watch

← मानीकवाडा

Ferfar #1348 · मानीकवाडा

आष्टी, वर्धा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
160, 69
Talathi
प्रियंका धनंजय इंगोले
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026 लिहुन देणार : SBI ASHTI लिहुन घेणार : प्रविण ऊर्फ रविंद्र दत्तूजी मानमोडे यांनी सर्व्हे क्रमांक 69 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा SBI आष्टी यास ४००००० रु स गहान दि.१७.५.२०१६ पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.