Ferfar #272 · आबादकिन्ही
आष्टी, वर्धा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-15
- Objection until
- 2026-09-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 76
- Talathi
- सविता रामचंद्र भगत
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 11/09/2026
लिहुन घेणार : एचडिफसी बँक लिमिटेड, मुंबई / पुणे
लिहुन देणार : जनार्दन बाळकृष्ण झामडे रा. आबादकिन्ही यांनी दिनांक 05/11/2011 प्रमाणे रक्कम रुपये 233000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जनार्दन बाळकृष्ण झामडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 80243661 दिनांक 05/11/2011 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 233000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.