Ferfar #2571 · आष्टी
आष्टी, वर्धा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 173
- Talathi
- हसीब हबीब शेख
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र/एस.आर.व्ही-43 EQJcourt case no 00045
आदेश दिनांक : 07/09/2026
मा.तहसिलदार आष्टी यांचे आदेश क्र.राजस्व मामला क्र.SRV-43/2026 दि.07/09/2026 नुसार महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 व महाराष्ट्र जमीन महसुल (धारण् जमीनीचे विभाजन)नियम 1967 नुसार मौजा आष्टी स.नं.173 आराजी 2.92 हे.आर आकारणी 15.45 या शेताचे वाटणीपत्र पुढील प्रमाणे करण्यात आले हिस्सेदार १.इब्राहीम खाँ अब्दुल खाँ 0.21 हे.आर हिस्सेदार २.बशारत खाँ इब्राहीम खाँ 0.81 हे.आर हिस्सेदार ३.सरफराज खाँ इब्राहिम खाँ 0.95 हे.आर हिस्सेदार ४.जाननिसार खान दस्तगिर खान 0.95 हे.आर या प्रमाने वाटणी करुन देण्यात आली.