Ferfar #196 · सुजातपूर
आष्टी, वर्धा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1
- Talathi
- विक्की वसंतराव बोथलींगे
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/09/2026
लिहुन घेणार : एच डी फ सी बँक लिमिटेड, मुंबई/पुणे
लिहुन देणार : वसंतराव जानरावजी शेटे रा. सुजातपूर यांनी दिनांक 19/10/2016 प्रमाणे रक्कम रुपये 265000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1 क्षेत्र 1.95 हेक्टर आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री वसंतराव जानरावजी शेटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 82253821 दिनांक 19/10/2016 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 265000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.