Ferfar #776 · भारसवाडा
आष्टी, वर्धा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : राजस्व मामला क्र 26/MCA-5/2021-22
आदेश दिनांक : 24/01/2023
राजस्व मामला 26/MCA -05/2021-22 दि.24/01/2023 सर्व्हे न १२३ च्या खातेदारास जानेयेण्यास मौजा भारसवाडा येथील शेत सर्व्हे न. 122 व 124 या शेताचे धुऱ्यावरुन रस्ता मंजुर करण्यात येत आहे