Ferfar #527 · भालेवाडी
कारंजा, वर्धा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 89
- Talathi
- प्रणाली मारोतराव वावरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.4/SRV-43/महसुल वर्ष-2025-26
आदेश दिनांक : 15/08/2026
अन्वये मौजा भालेवाडी येथील शेत स.क्र.89 आराजी 2.02 हे.आर. मधील वादी व प्रतिवादी
1) शामराव नथ्थुजी चौधरी - 0.40 हे.आर. (सदर शेताचा पश्चिम-पुर्व धुरा पाडुन दक्षिणेकडील स.नं.88 ला लागुन
2) वसुंधरा पंजाबराव चौधरी, विलास पंजाबराव चौधरी, किशोर पंजाबराव चौधरी (संयुक्त 1/5 हिस्सा) - 0.40 हे.आर. (सदर शेताचा पश्चिम-पुर्व धुरा पाडुन हिस्सा क्र.1 ला उत्तरेकडुन लागुन)
3) मिराबाई भिमराव बारंगे - 0.40 हे.आर. (सदर शेताचा पश्चिम-पुर्व धुरा पाडुन हिस्सा क्र.2 ला उत्तरेकडुन लागुन)
4) बेबीबाई रुपचंद डिग्रसे - 0.41 हे.आर. (सदर शेताचा पश्चिम-पुर्व धुरा पाडुन हिस्सा क्र.3 ला उत्तरेकडुन लागुन)
5) सुधाकर नथ्थुजी चौधरी व सिंधुबाई सुधाकर चौधरी - 0.41 हे.आर (सदर शेताचा पश्चिम-पुर्व धुरा पाडुन सर्वात उत्तरेकडे स.नं.90 ला लागुन)
यांना याप्रमाणे शेताचे धडे वाटप बाबत नोंद दर्ज.