Ferfar #527 · सेलगांव उ.
कारंजा, वर्धा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8
- Talathi
- भूपेंद्र ज्ञानेश्वर गावंडे
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा कारंजा
लिहून घेणार : तेजराव व्यंकटी घागरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 8 तपशिल : SBI कारंजा यास रू. 200000 स तारण गहाण दि. 9.6.2016 - 267
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
दिनांक 21/10/2026 चे नो ड्यू प्रमाणपत्रावरुण नोंद घेतली.