Ferfar #843 · बिहाडी
कारंजा, वर्धा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहुन देणार : ता. ग. वैनगंगा कृष्णा ग्रामीन बॅक कारंजा
लिहुन घेणार : रामचंद्र चरणदास वाघे
यांनी सर्व्हे क्रमांक 281, 282 वर फेरफार क्रमांक 9009 ने घेतलेला बोजा ता. ग. वैनगंगा कृष्णा ग्रामीन बॅक कारंजा यास रू.216500/- स गहान पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.