सातबारा Watch

← दाभा

Ferfar #3764 · दाभा

कारंजा, वर्धा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
251
Talathi
प्रणाली मारोतराव वावरे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक कारंजा घा. लिहून घेणार : चिरंजीलाल सोहनलाल पालीवाल यांनी सर्व्हे क्रमांक : 251 तपशिल : भा स्टेट बँक ,कारंजा यास 250000 रु गहाण दि.29.8.16 - 111 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.NO-SBI/AGRI/2026/30 SEP दि.30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.