सातबारा Watch

← पिलापूर

Ferfar #196 · पिलापूर

कारंजा, वर्धा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
15/ब/1
Talathi
अजय रामकृष्ण गंध्रे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : वि वि कार्य सेवा सो व भुविकास बॅक जिल्हा शाखा वर्धा लिहून घेणार : मेघराज विश्वनाथ डोबले यांनी कारंजा रु 28000 दि.8/3/91 - 1 वि.वि.कार्य.सेवा.सह.सो. पिपरी, र.नं 302, रु. 75 ,000/- - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सहकार सोसा.पिपरी यांचा नोडयु दि 25/09/2026 तसेच भुविकास बॅक जिल्हा शाखा वर्धा यांचा नो डयु दि.29/09/2026