Ferfar #462 · जामनी
कारंजा, वर्धा · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 39/40/41/42/43/91
- Talathi
- छाया विजय राऊत
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
लिहुन घेणार : दि गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र तर्फे पोलीस आयुक्त नागपुर नागपुर
लिहुन देणार : युनिशकुमार डोमासाव धुंदे रा. जामनी गट नंबर/ सर्वे नंबर 39/40/41/42/43/91 यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कारंजा यांचेकडील दस्त क्रमांक 1950 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.27.14 आर चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री युनिशकुमार डोमासाव धुंदे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.