Ferfar #615 · ब्राम्हणवाडा
कारंजा, वर्धा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-11
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 15
- Talathi
- रमेश बालाजीराव शिराळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/09/2026
सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक रा मा क्रं -84/एलएनडी -18/2018 दिनांक 12/09/2018 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.
स.नं. / गट नं. 15
सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2
बदल केलेली भूधारणा पद्धती भूधारणा :भोगवटादार वर्ग -1
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
(खुलासा - सदर सर्वेनंबरचे 15/1,15/2,15/3 असे नबर झालेले होते मा उपविभागिय अधिकारी आर्वी यांचे आदेशाने सदर संर्वे नंबर रद करुन मुळ 7/12 पुर्वरत करण्याचा आदेश क्रं राजस्व मा क्रं 51/RTS-64 आदेया पारीत दि 22/01/2026 अन्वये )