Ferfar #656 · सुसून्द
कारंजा, वर्धा · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 263
- Talathi
- सुलोचना व्हि.निमजे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026कोर्ट. विदय. श्री. अनिल निनावे, तहसिलदार कारंजा (घा),यांचे कार्यालयातील राजस्व मामला क्र.61/एमआरसी 81/2026 मौजा -सुसुंद आदेश दि.2/6/2026 अन्वये
बाजूस दाखल केलेल्या सं.नं. 263 च्या जमिनीचे खातेदार दुर्गा अरविंद बावनकर यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या दूर्गा विजय बावणकर ऐवजी दुर्गा अरविंद बावनकर करण्याच्या आदेशान्वये नाव दुरुस्ती केले.