सातबारा Watch

← जांब

Ferfar #4201 · जांब

आर्वी, वर्धा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
74/10, 74/11
Talathi
कार्तिक विजयराव पोहकार
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : वर्धा नागरी सहकारी अधिकोष बॅंक मर्यादीत वर्धा शाखा शिवाजी चौक वर्धा गहाणखत लिहुन देणार : निलेश पंढरीनाथ लाजुरकर रा. जांब यांनी दुय्यम निबंधक वर्धा यांचेकडील दस्त क्रमांक 3996-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74/10, 74/11 क्षेत्र 1.7050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश पंढरीनाथ लाजुरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.